Photo Credit; instagram

'हे' 8 सुपरफूड खायला अजिबात विसरू नका! प्रत्येक आजारावर आहेत रामबाण उपाय

Photo Credit; instagram

हळदीत अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे इम्यूनिटी वाढते.

Photo Credit; instagram

आवळ्यात व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे शरीरीत इम्यूनिटी (रोगप्रतिकारक शक्ती) वाढते. 

Photo Credit; instagram

आद्रकमध्ये अँटी-बॅक्टेरीयल, अँटी-व्हायरल आणि डायजेस्टीव्ह घटकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे पचनक्रिया सुधारते.

Photo Credit; instagram

लसूणमध्ये नैसर्गिक अँटीबायोटीक, अँटीऑक्सीडंट्स असतात. लसणाच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं.

Photo Credit; instagram

फ्लॅक्ससीड्समध्ये अँटीऑक्सीडंट्स, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, फायबर मोठ्या प्रमाणात असतात. 

Photo Credit; instagram

दहीच्या सेवन केल्यानं गट हेल्थ दुरुस्त होते आणि पचनक्रिया सुधारते. तुळशीची पानेही खाऊ शकता.

Photo Credit; instagram

रोज एक डाळिंब खल्ल्याने शरीरात इम्यूनिटी वाढते. तसच शरीरात रक्ताची कमी भासत नाही. 

पुढील वेब स्टोरी

जंक फूड खाणं आताच सोडा! किवी खा किवी..आरोग्यास मिळतात जबरदस्त फायदे

इथे क्लिक करा