Photo Credit; instagram

टेन्शन घेऊच नका! सतत केस गळतात? फक्त 'हे' पदार्थ खा, टक्कल होणारच नाही

Photo Credit; instagram

केसांचं गळणं सामान्य समस्या आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. झिंकची कमी असणे यामागचं प्रमुख कारण आहे.

Photo Credit; instagram

झिंक आपल्या शरीरात महत्त्वाच्या मिनरल्सपैकी एक आहे. यामुळे केस मजबूत आणि लांब होतात.

Photo Credit; instagram

झिंकची कमी दूर करण्यासाठी भोपळ्याच्या बियांचं सेवन करणं आवश्यक आहे. यामुळे केस गळती थांबू शकते.

Photo Credit; instagram

आक्रोड, बदाम आणि अन्य नट्समध्ये मोठ्या प्रमाणात झिंक असतं. या पदार्थांना तुमच्या डाएटमध्ये सामील करा.

Photo Credit; instagram

दूध, दहीसारख्या डेअरी प्रोडक्टमध्ये झिंक चांगल्या प्रमाणात असतं. यामुळे केसांची वाढ चांगली होते.

Photo Credit; instagram

पालक, ब्रोकली आणि हिरव्या भाज्यांमध्ये झिंक आणि अन्य पोषक तत्व असतात. केसांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरतं.

Photo Credit; instagram

जर तुमच्या शरीरात झिंकची कमतरता असेल, तर केसगळतीच्या समस्या निर्माण होते.

पुढील वेब स्टोरी

'या' मुलांकाच्या मुली गृहलक्ष्मीच असतात! घरात पाऊत ठेवताच सुख-समृद्धी नांदते

इथे क्लिक करा