Photo Credit; instagram

रोज खा 'ही' हिरवीगार पाने! कंबरेचा घेर अन् मांड्याची चरबी झटपट वितळेल

Photo Credit; instagram

कडीपत्त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने मेटाबॉलिजम व्यवस्थित होतं.

Photo Credit; instagram

दररोज सकाळी 7-8 कडीपत्ता धुवून रिकाम्या पोटी खा. तुम्ही हे कडीपत्ता चहा आणि पाण्यात मिसळूनही पिऊ शकता. 

Photo Credit; instagram

कडीपत्त्याचं सेवन तुमच्या पचनक्रियेला मजबूत बनवतं आणि कॅलरी बर्न करण्यात मदत करतं. 

Photo Credit; instagram

कडीपत्त्याचं सेवन तुमच्या पचनक्रियेला मजबूत बनवतं आणि कॅलरी बर्न करण्यात मदत करतं. 

Photo Credit; instagram

कडीपत्त्याचं सेवन केल्यानं साखरेचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे वजन कमी होण्याचा धोका टळतो.

Photo Credit; instagram

कडीपत्ता खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर ठरतो. यामुळे हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. 

Photo Credit; instagram

जेवण चविष्ट होण्यासाठी अनेक पदार्थांमध्ये कडीपत्ता मिसळतात. कडीपत्त्यामुळे आरोग्य उत्तम राहतं. 

पुढील वेब स्टोरी

हिवाळ्यात सकाळी उठायचा येतोय कंटाळा? फक्त या ट्रिक्स फॉलो करा, झोपच उडेल

इथे क्लिक करा