Photo Credit; instagram

उद्यापासून सुरू होणार एलन मस्कचा मेगा प्लॅन , नेटवर्क टॉवरशिवाय फोन सेवा चालणार

Photo Credit; instagram

एलन मस्क 27 जानेवारीपासून त्यांचा मेगा प्लॅन लाँच करणार आहेत.

Photo Credit; instagram

त्यानंतर युजर्सना मोबाईल टॉवर्सवरून नाही तर थेट सॅटेलाईटमधून नेटवर्क मिळणार आहे.

Photo Credit; instagram

एलन मस्क यांनी डायरेक्ट-टू-सेल सॅटेलाइट या बीटा सेवेची घोषणा केली आहेत.

Photo Credit; instagram

सध्या, मोबाईल नेटवर्क कव्हरेजसाठी टॉवर उभारले जातात. एलोन मस्कची यशस्वी झाले तर...

Photo Credit; instagram

तर मोबाईल टॉवर्सवरील भारही कमी होईल. त्यामुळे भविष्यात इतर कंपन्याही अशीच सेवा सुरू करू शकतात.

Photo Credit; instagram

एलन मस्क यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या नव्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे.

Photo Credit; instagram

युजर्सचे स्मार्टफोन थेट सॅटेलाईट नेटवर्कला जोडले जातील. त्यामुळे दुर्गम भागात सेवा पोहोचवायला मदत होईल.

पुढील वेब स्टोरी

पोटाची चरबी झरझर वितळेल! फक्त लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' 5 बदल

इथे क्लिक करा