Photo Credit; instagram
शेवटी IAS होऊनच दाखवलं! 35 वेळा झाले होते नापास मग, कशी केली UPSC पास?
Photo Credit; instagram
अपयशानंतरही माणूस यशस्वी होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण IAS विजय वर्धन यांनी मांडले आहे.
Photo Credit; instagram
विजय वर्धन हे स्वतः एक उदाहरण आहेत, ज्यांच्याकडून अनेक तरुण प्रेरणा घेऊ शकतात, जे त्यांच्या अनेक प्रयत्नांमध्ये यशस्वी होत नाहीत.
Photo Credit; instagram
विजय वर्धन यांनी एसएससी, यूपीपीसीएस, सीजीएल, आरबीआयसह 35 परीक्षा दिल्या आणि नापास झाले. पण मागे हटले नाही.
Photo Credit; instagram
IAS विजय वर्धन यांनी 2021 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. ते हरियाणाचे आहेत.
Photo Credit; instagram
इंजिनीअरिंग केल्यानंतर त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली.
Photo Credit; instagram
त्यांनी अपयशाला आपली कमजोरी न मानता आपली ताकद बनवली आणि पराभव न स्वीकारता पुढे जात राहिले.
Photo Credit; instagram
वारंवार अपयश येऊनही ते खचले नाहीत. 2014 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसले, प्रिलियम पास झाले पण यावेळी ते मेनमध्ये नापास झाले.
Photo Credit; instagram
2015 मध्येही असेच घडले, तिसऱ्यांदा विजय यांनी वेगळ्या परीक्षेचा अभ्यास केला, पण तरीही क्लिअर होऊ शकले नाही.
Photo Credit; instagram
एकापाठोपाठ एक अपयश आल्यानंतर शेवटी 2018 मध्ये त्याने UPSC उत्तीर्ण होऊन AIR 104 रँक मिळवला आणि 2021 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि IAS झाले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
जास्त फोन वापरत असाल तर व्हा सावध! नाहीतर...
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: 'या' मुलांकाचे लोक होतात श्रीमंत! खिशात असतो पैसाच पैसा
घमंड आणि नुसता माज! 'या' जन्म तारखेच्या मुलींना त्याशिवाय काहीच नाही येत
पुरूषांच्या 'या' 3 गोष्टी महिलांना करतात प्रचंड आकर्षित!
Loyal तर असतातच पण, आयुष्यभर सोबत राहतात 'ही' मुलं!