Photo Credit; instagram

आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

फातिमा सनाने ती नास्तिक असल्याचं सांगितलं. देवावर विश्वास ठेवत नाही असं ती म्हणाली.

Photo Credit; instagram

मला वाटतं की श्रद्धा जास्त महत्त्वाची आहे कारण श्रद्धा तुम्हाला आत्मविश्वास आणि शांती देते.

Photo Credit; instagram

पण प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असू शकते. एखाद्याला संगीतकार आवडत असेल, तर तो त्याला फॉलो करेल.

Photo Credit; instagram

पण प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असू शकते. एखाद्याला संगीतकार आवडत असेल, तर तो त्याला फॉलो करेल.

Photo Credit; instagram

मला वाटतं, धर्माच्या नावाखाली चुकीच्या गोष्टीही घडतात आणि चांगल्या गोष्टीही घडतात.

Photo Credit; instagram

माझ्यासाठी माणुसकी आणि विनम्रता जास्त महत्वाची आहे असं फातिमा सना म्हणाली.

Photo Credit; instagram

दरम्यान, फातिमा लवकरच 'मेट्रो...इन डिनो' चित्रपटात दिसणार आहे.

पुढील वेब स्टोरी

'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान

इथे क्लिक करा