Photo Credit; instagram

स्वयपाकघरात बडीशेप नेहमी वापरली जाते. त्याने अन्नाला सुगंध येतोच शिवाय चवही वाढते.

Photo Credit; instagram

बडीशेप आरोग्यासाठीही खूप असते. बडीशेपमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. ते शरीरासाठी फायदेशीर असतात.

Photo Credit; instagram

आयुर्वेदातही बडीशेपचे अनेक फायदे सांगितले आहेत. एक चमचा बडीशेप खाल्ल्यास तुम्हाला त्याचे अनेक फायदे होतात.

Photo Credit; instagram

जास्त ताप असल्यास बडीशेपमध्ये थोडा कापूर मिसळून पेस्ट तयार करा. यानंतर ती कपाळावर लावा. ताप कमी होतो.

Photo Credit; instagram

ताप असल्यास बडीशेपमध्ये थोडा कापूर मिसळून पेस्ट करा. यानंतर ते कपाळावर लावा. त्यामुळे तापमान झपाट्याने कमी होईल.

Photo Credit; instagram

बडीशेप चघळल्यानं लाळ लवकर तयार होते. यामुळे पाचक रस वाढतो आणि अन्न पचण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

श्वासाची दुर्गंधी येत असेल तर अर्धा चमचा बडीशेप दिवसातून तीन ते चार वेळा नियमितपणे चावा. त्यामुळे श्वासाची दुर्गंधी थांबते.

Photo Credit; instagram

बडीशेपमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स असतं. ते पचनासाठी फायदेशीर असतं. त्याने  गॅस, अपचन होत नाही.

पुढील वेब स्टोरी

तुम्ही अंडी खात नाहीत? मग खा 25 ग्रॅम प्रथिनं देणारं व्हेज फूड

इथे क्लिक करा