Photo Credit; instagram

Quiz : चेरीमध्ये दडलेलं टोमॅटो 6 सेकंदात शोधलं तर तुम्हाला मानलंच!

Photo Credit; instagram

आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन आणि खास गेम घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला काहीतरी शोधावं लागेल. 

Photo Credit; instagram

तुम्हाला दिसणाऱ्या या चित्रात खुपसाऱ्या चेरी आहेत. यामध्ये एक टोमॅटोही लपलेला आहे. 

Photo Credit; instagram

हा टोमॅटो तुम्हाला शोधून काढायचा आहे. जर तुम्ही 6 सेकंदात ते शोधून काढाल तर तुम्हाला मानलंच पाहिजे.

Photo Credit; instagram

यावरून तुमची तीक्ष्ण नजर आणि मास्टरमाइंड ओळखले जाते.

पुढील वेब स्टोरी

चेरीमध्ये दडलेलं टोमॅटो 6 सेकंदात शोधलं तर तुम्हाला मानलंच!

इथे क्लिक करा