Photo Credit; instagram

Arrow

पाचवेळा अपयश पण मानली नाही हार,'या' IAS अधिकारीने असा केला यशाचा पल्ला पार!

Photo Credit; instagram

Arrow

IAS अधिकारी नुपूर गोयलने तिच्या सहाव्या प्रयत्नात AIR 11 सह UPSC CSE 2019 उत्तीर्ण केली.

Photo Credit; instagram

Arrow

ती सांगते की हा प्रवास तिच्या एकटीचा नव्हता, तर तिच्या पालकांचा, मित्रांचा आणि शिक्षकांचाही होता.

Photo Credit; instagram

Arrow

"तुम्ही तुमच्या पहिल्या प्रयत्नात परीक्षा क्लिअर करू शकला नाही तर निराश होऊ नका अभ्यासावर लक्ष केंद्रित करा."

Photo Credit; instagram

Arrow

नुपूरने सहाव्या प्रयत्नात UPSC क्रॅक केली. या यशानंतर तिच्या परिसरातील अनेक पालकांनी तिला त्यांच्या मुलांना मार्गदर्शन करण्यास सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

'जरी तुम्ही अयशस्वी झाला तरीही स्वतःवर विश्वास ठेवा. कारण, एक दिवस तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण कराल,' असं नुपूर म्हणते.

UPSC क्रॅक करण्यासाठी सोशल मीडिया त्यागणारी 'ती' IAS अधिकारी कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा