Photo Credit; instagram

तुमच्या हिप्सवर आहे थुलथुलीत चरबी? 'या' एका उपायाने मिळेल परफेक्ट शेप

Photo Credit; instagram

हिप्सच्या चरबीमुळे तुम्ही टेन्शनमध्ये आहात? टेन्शन घेऊ नका. लाईफस्टाईलमध्ये योग्य बदल केल्याने परफेक्ट शेफ येईल.

Photo Credit; instagram

अनहेल्दी डाएट आणि व्यायामाच्या कमतरतेमुळे तसच चुकीच्या पद्धतीने बसल्यावर किंवा उठल्यावर ही समस्या निर्माण होते.

Photo Credit; instagram

हिपच्या परफेक्ट शेपसाठी प्रथिनयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. उदा. अंडी, डाळ, चिकन, मासे..

Photo Credit; instagram

स्क्वॉट्सचा व्यायाम केल्याने हिप्सला परफेक्ट शेप मिळू शकतो. सुरुवातीला 15-20 स्क्वॉट्स मारणे सुरु करा.

Photo Credit; instagram

रोज 30 मिनिटे जोरात चालल्याने आणि आठवड्यात तीनवेळा रनिंग केल्याने हिप्सला परफेक्ट शेप येऊ शकतो. 

Photo Credit; instagram

हिप्सला परफेक्ट शेप देण्यासाठी योग्य डाएट, व्यायाम आणि लाईफस्टाईलचं योग्य समतोल असणं महत्त्वाचं आहे.

Photo Credit; instagram

टीप - तुम्ही आधीपासूनच मेडिकल कंडीशनमध्ये असाल, तर व्यायाम करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

पुढील वेब स्टोरी

रोज खा 'ही' हिरवीगार पाने! कंबरेचा घेर आणि मांड्याची चरबी झरझर वितळेल

इथे क्लिक करा