Photo Credit; instagram
फर्स्ट डेटवर गर्लफ्रेंडला कसं कराल इम्प्रेस? 'ही' माहिती वाचा एकदा..
Photo Credit; instagram
पण फर्स्ट डेटला गर्लफ्रेंडला कसं इम्प्रेस करावं? हे तुम्हाला माहिती नसेल, तर टेन्शन घेऊ नका. या टीप्स फॉलो करा.
Photo Credit; instagram
फर्स्ट डेटसाठी लोकेशन खूप महत्त्वाचं असतं. जे ठिकाण रोमॅन्टिक आमि कंम्फरटेबल आहे, अशा ठिकाणी गप्पा मारा.
Photo Credit; instagram
तुमची पर्सनॅलिटी लूकपेक्षाही चांगली ठरते. त्यामुळे सुंदर कपडे घाला. खूप जास्त ओवरड्रेस्ड करू नका.
Photo Credit; instagram
गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी डेटवर वेळेवर पोहचा. वेळेवर पोहचणे तुमच्यातील चांगला गुण दर्शवतं.
Photo Credit; instagram
डेटवर असताना स्वत:चेच मुद्दे मांडू नका. तुमच्या पार्टनरचंही मन लावून ऐका. यामुळे तिच्या मनात तुमचा आदर वाढेल.
Photo Credit; instagram
ही माहिती सूत्रांच्या आधारावर दिली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात खरे साथीदार! कधीही धोका देत नाहीत
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उच्च रक्तदाबाच्या त्रासाला करा बाय-बाय, खा हे ड्राय फ्रूट
Health : 'हे' आजार असतील, तर चुकूनही खाऊ नका केळी
Hair Health : केसांच्या अनेक समस्या 'हे' एकच तेल करेल दूर
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा