Photo Credit; instagram

त्वचा होईल मुलायम अन् चमकदार! रात्री झोपण्यापूर्वी 'या' गोष्टी करायला विसरू नका

Photo Credit; instagram

त्वचा आणि शरीर चांगलं ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी फॉलो करू शकता.

Photo Credit; instagram

योग्य नाईट टाईम हायजिन रुटीन असल्यावर तुमची त्वचा अधिक सुंदर आणि आकर्षक बनते.

Photo Credit; instagram

झोपण्यापूर्वी मेकअप काढण्यासाठी माईल्ड क्लीन्जरचा वापर करू शकता. यामुळे त्वचा साफ आणि सुंदर बनते.

Photo Credit; instagram

त्वचेला हायड्रेट ठेवायचं असल्यास झोपण्यापूर्वी हलकं मॉइस्चरायझर किंवा नाईट क्रीम लावू शकता.

Photo Credit; instagram

हात आणि पायांना उकळत्या पाण्याने धुवून त्यावर मॉइस्चरायझर लावू शकता.

Photo Credit; instagram

झोपण्यापूर्वी तुम्ही 5-10 मिनिटे ध्यान किंवा डिप ब्रिदिंग व्यायाम करू शकता. 

पुढील वेब स्टोरी

'True Love' तर सोडाच! मनासारखं प्रेमही मिळत नाही 'या' मुलांकाच्या लोकांना

इथे क्लिक करा