Photo Credit; instagram
जगभरात कर्करोगाचा प्रसार झपाट्यानं होतोय. कॅन्सर हा प्राणघातक आजार आहे . पहिल्या टप्प्यात ओळखता येत नाही.
Photo Credit; instagram
रुग्णाला या आजाराची माहिती येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे जगासमोरच हे मोठं आव्हान आहे.
Photo Credit; instagram
कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी, आहारात काही गोष्टींचा समावेश करा. त्यामुळे पेशींचं नुकसान रोखता येईल.
Photo Credit; instagram
ब्रोकोली- जळजळ कमी होते, धोकादायक पदार्थ शरिराबाहेर काढतं. यामुळे कर्करोगाच्या पेशी तयार होत नाहीत.
Photo Credit; instagram
बेरी- बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास ते प्रतिबंध करतं.
Photo Credit; instagram
लसणात सल्फर नावाचं संयुग असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पोट, स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
Photo Credit; instagram
हळदीमध्ये कर्क्युमिन कंपाऊंड आढळतं. ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात.
Photo Credit; instagram
पालेभाज्यांमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास ते मदत करतं.
Photo Credit; instagram
टोमॅटोमध्ये लाइकोपीन आढळतं. ते शक्तिशाली संयुग आहे. हे खाल्ल्याने प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Curd : दह्यासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी...
इथे क्लिक करा
Related Stories
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं
Health : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असलेल्यांसाठी 'हा' उपाय फायदेशीर
त्वचा कोरडी पडतेय? अशी घ्या काळजी, आरशासारखे चमकाल
Health : आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले कढीपत्ता खाण्याचे एवढे फायदे