जॉबसाठी मुलाखत द्यायला गेलेली 25 वर्षांची मुलगी अगदी हैराण झाली होती.

Arrow

कारण मुलाखत घेणारा मुलगा तिचा 25 वर्षांचा एक्स-बॉयफ्रेंडच होता. त्याला बघताच मुलगीने त्याला ओळखलं.

Arrow

रेली जोएटने 6 वर्षांपूर्वीच त्याच्याशी ब्रेकअप केलं होतं. स्वतः जोएटने तिची गोष्ट सांगितली आहे.

Arrow

मुलाखत घेतल्यानंतर जोएटच्या एक्स-बॉयफ्रेंडने तिला जॉब दिला. पण जोएटने नोकरी जॉईनच केली नाही.

Arrow

अमेरिकेच्या ऑस्टिनमध्ये राहणाऱ्या जोएटचा व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल झाला आहे. याला हजारो लोकांनी बघितलं आहे.

जोएटने सांगितलं की, १९ वर्षांची असताना ती त्याला भेटली होती. ६ वर्ष रिलेशमध्ये राहिल्यानंतर ती त्याला भेटली.

जोएट म्हणाली, मुलगा रिलेशनमध्ये सिरीयस होता, पण तिचा असा कोणताही विचार नव्हता.

एक दिवस जोएटने मुलासोबतचे सर्व संबंध तोडले आणि ती पुढे गेली. पण मुलाखतीसाठी ती त्याच्यासमोरच गेली.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories