Photo Credit; instagram

पत्नी असावी तर ‘या’ जन्म तारखेची! देते असं सुख की...

Photo Credit; instagram

अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेला विशेष महत्त्व आहे. जन्मतारखेवरून व्यक्तीचे भविष्याविषयी तसेच स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेता येते. 

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, एक ते नऊ पर्यंतच्या संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो.

Photo Credit; instagram

हे ग्रह या संख्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या जीवनावरही प्रभाव टाकतात.

Photo Credit; instagram

अशा स्थितीत आज मूलांक क्रमांक ३ बद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.

Photo Credit; instagram

या मूलांकाचा स्वामी गुरु आहे आणि या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात खूप आनंद आणि सौभाग्य येते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार 3 मूलांक क्रमांकाच्या मुली जन्मतः भाग्यशाली असतात.

Photo Credit; instagram

या मूलांक क्रमांकाच्या मुलींमध्ये त्यांच्या पतीचे भाग्य बदलण्याची शक्ती असते.

Photo Credit; instagram

मूलांक 3 च्या मुली लग्नानंतर सासरच्या लोकांना आनंदी ठेवतात आणि घराला स्वर्गासारखे सुंदर बनवतात.

Photo Credit; instagram

ही माहिती सामान्य मान्यतेवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक नेहमी इतरांच्या भल्याचाच करतात विचार!

इथे क्लिक करा