Photo Credit; instagram

Numerology : नादाला लागूच नका! या मुलांकाच्या मुली असतात खूपच रागीट

Photo Credit; instagram

ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव त्यांचा मुलांक (जन्मतारखेचा योग) प्रभावित असतो.

Photo Credit; instagram

काही विशेष मुलांकाच्या मुलींचा स्वभाव खूपच रागीट असतो. कोणत्या मुलांकाच्या मुलांना लगेच राग येतो, जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

मुलांक 1 च्या व्यक्ती नेतृत्वकारी आणि आत्मनिर्भर असतात. या लोकांच्या मनासारखं झालं नाही, तर यांना खूप राग येतो. 

Photo Credit; instagram

मुलांक 9 च्या मुली धाडसी, उर्जावान आणि दृढ निश्चयी असतात. एखाद्या गोष्टीत अन्याय झाला की, या मुलींना राग येतो.

Photo Credit; instagram

मुलांक 8 च्या मुली जबाबदारीने काम करतात. पण या मुलींना धोका दिल्यावर त्यांच्या मस्तकाच शिरच उठते.

Photo Credit; instagram

या मुलींना प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवायला आवडते. नियंत्रण तुटल्यावर त्यांना राग येतो.

Photo Credit; instagram

मुलांकाबाबत दिलेली माहिती सूत्रांच्या आधारावर आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

Health Tips : टेन्शन घेऊच नका! सतत केस गळतात? फक्त 'हे' पदार्थ खा

इथे क्लिक करा