Photo Credit; instagram

Numerology:  सौंदर्याची खाणच! 'या' मुलांकाच्या पोरी असतात सर्वात सुंदर

Photo Credit; instagram

अंक ज्योतिषानुसार प्रत्येक मुलांकामुळे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तीमत्वाबद्दल माहिती मिळते.

Photo Credit; instagram

काही खास मुलांकाच्या मुली फक्त सुंदरच नसतात, तर त्यांच्यात आकर्षक व्यक्तीमत्वही असतं. या मुली सर्वाचं लक्ष वेधून घेतात.

Photo Credit; instagram

ज्योतिष शास्त्रानुसार, मुलांक 6 च्या मुली सर्वात सुंदर आणि आकर्षक असतात. या मुलांकाच स्वामी ग्रह शुक्र असतो.

Photo Credit; instagram

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6,15 आणि 24 तारखेला झाला असेल, त्यांचा मुलांक 6 असतो.

Photo Credit; instagram

मुलांक 6 च्या मुलींमध्ये कमालीचा आत्मविश्वास असतो. या मुली कोणत्याही परिस्थितीत त्यांची छाप टाकतात.

Photo Credit; instagram

या मुलींना फॅशन आणि स्टाईलची चांगलं ज्ञान असतं. तसच या मुलींना कला, संगितात अधिक रस असतो.

Photo Credit; instagram

मुलांकाबाबत दिलेली माहिती सूत्रांच्या आधारावर आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

First Train India: भारतात कधी आणि कुठे धावली पहिली पॅसेंजर ट्रेन?

इथे क्लिक करा