Photo Credit; instagram
तुमचीही असेल 'ही' जन्म तारीख तर सासरी कराल राज्य!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, एक ते नऊ पर्यंतच्या संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो.
Photo Credit; instagram
हे ग्रह या संख्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या जीवनावरही प्रभाव टाकतात.
Photo Credit; instagram
अशा स्थितीत आज आपण मूलांक क्रमांक 3 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचा स्वामी गुरु आहे आणि त्याच्या प्रभावामुळे या मुलींना जीवनात खूप आनंद आणि सौभाग्य मिळते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार 3 क्रमांकाच्या मुली जन्मतः भाग्यशाली असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुलींमध्ये त्यांच्या पतीचे भाग्य बदलण्याची शक्ती असते.
Photo Credit; instagram
3 मूलांकाच्या मुली लग्नानंतर सासरच्या लोकांना आनंदी ठेवतात आणि त्यांना खूप मान-सन्मानही मिळतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
नाद खुळा.. पोलिंग ऑफिसर की सेलिब्रिटी?, Pics वर यूजर्स फिदा
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...