Radix : बाईईई... 'या' तारखेला जन्म म्हणजे नणंदेसोबत 36 चा आकडा!
Photo Credit; instagram
बऱ्याचदा आपण पाहतो की, काही कुटुंबांमध्ये नणंद-भावजयच्या नात्यात मतभेद असतात.
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रानुसार याचे कारण मुलींच्या मूलांक संख्येशी संबंधित असू शकते.
Photo Credit; instagram
काही मूलांक असलेल्या मुलींचा त्यांच्या नणंदेसोबत छत्तीसचा आकडा असतो. चला जाणून घेऊया हा मूलांक कोणता आहे.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 1 असलेले लोक नैसर्गिकरित्या आत्मविश्वासपूर्ण असतात आणि त्यांच्यात नेतृत्वगुण असतो.
Photo Credit; instagram
हे लोक आपल्या शब्दावर ठाम असतात आणि कोणाचाही हस्तक्षेप सहन करत नाहीत.
Photo Credit; instagram
नणंदेसोबत त्यांचे खटके उडू शकतात कारण दोघीही आपलं मत सर्वोच्च मानतात. त्या कोणतीही तडजोड करायला तयार नसतात.
Photo Credit; instagram
याशिवाय 4 मूलांक क्रमांकाच्या मुली स्वभावाने विद्रोही आणि स्वतंत्र असतात. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य आवडते आणि त्यांना कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही.
Photo Credit; instagram
नणंद किंवा कोणीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत असेल तर मूलांक 4 असलेल्या मुली लगेचच ते आव्हान म्हणून घेतात, ज्यामुळे त्यांच्यात मतभेदाची परिस्थिती निर्माण होते.
Photo Credit; instagram
येथे दिलेली माहिती सामान्य मान्यतेवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Astro : शरीराच्या 'या' 3 भागांवर तीळ म्हणजे खूपच नशीबवान!