Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना सौंदर्याचा असतो खूपच माज!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात मूलांकाला खूप महत्त्व आहे. याच्या आधारे, व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित माहिती मिळवता येते.
Photo Credit; instagram
मूलांक संख्या व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर परिणाम करते.
Photo Credit; instagram
अशा वेळी आज आपण 4 मूलांक असलेल्या मुलींच्या स्वभावाविषयी जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 आहे त्यांचा मूलांक क्रमांक 4 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचा शासक ग्रह राहू आहे, या मूलांकाच्या मुली खूप हट्टी मानल्या जातात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुली सौंदर्यात अभिनेत्रींनाही टक्कर देतात.
Photo Credit; instagram
पण त्यांच्यात फार अहंकार भरलेला असतो. त्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
Photo Credit; instagram
तसंच त्या रागीट स्वभावाच्या असल्याने एखादी चूक आढळल्यास त्या लगेच आरडाओरडा करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
जया किशोरीसोबत तरुणाचं अश्लील कृत्य, नेमकं घडलं काय?
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: ख्रिसमस पार्टीआधीच चाहते घायाळ! श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो व्हायरल
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत
Health Tips: डाएटमधून 'हे' पदार्थ आताच बाहेर काढा! नाहीतर तुमचं आरोग्य...