Photo Credit; instagram

'असं रूपडं देखणं त्याला चंद्राचं रे दान', 'या' तारखेला जन्मलेल्या मुली दिसतात फार सुंदर!

Photo Credit; instagram

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मूलांक संख्या महत्त्वाच्या असतात. 

Photo Credit; instagram

जन्मतारखेच्या आधारे प्रत्येक व्यक्तीची मूलांक संख्या निश्चित केली जाते.

Photo Credit; instagram

आज आपण मूलांक क्रमांक 2 बद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

ज्या मुलींची जन्मतारीख 2, 11, 20 आहे त्यांचा मूलांक क्रमांक 2 असतो.

Photo Credit; instagram

या मुलंकाच्या मुली फार सुंदर दिसतात. लोक त्यांच्या सौंदर्याची तुलना चंद्राशी करतात.

Photo Credit; instagram

त्यांचा स्वभाव अतिशय उदार असतो. त्यामुळे सर्वांनाच या मूलांकाच्या व्यक्ती आवडतात.

पुढील वेब स्टोरी

'तो पाठलाग करायचा, एकदा तर...', रिंकू राजगुरूने सांगितला 'तो' भयानक किस्सा!

इथे क्लिक करा