Photo Credit; instagram

'पैसा बोलता है!'; 'या' मूलांकाच्या मुली कमावतात अमाप संपत्ती

Photo Credit; instagram

अंकशास्त्राला जीवनात खूप महत्त्व दिले जाते. याद्वारे व्यक्तीमत्वाबद्दलही जाणून घेता येतं.

Photo Credit; instagram

आज आपण मूलांक क्रमांक 9 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 9 असते.

Photo Credit; instagram

9 मूलांक क्रमांकाच्या मुली अतिशय उत्साही स्वभावाच्या असतात.

Photo Credit; instagram

या मूलांक क्रमांकाच्या मुलींना कोणत्याही प्रकारच्या समस्येची भीती वाटत नाही.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली स्वभावाने खूप कलात्मक असतात.

Photo Credit; instagram

त्या शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करतात आणि चांगलं शिक्षण घेतात.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली खूप धाडसी असतात आणि अनोख्या गोष्टी करायला उत्सुक असतात.

Photo Credit; instagram

त्या जीवनात खूप पैसे कमावतात. त्यांच्याकडे जमीन आणि संपत्तीही असते.

Photo Credit; instagram

कोणत्याही मोठ्या आव्हानाचा सामना करण्यास त्या घाबरत नाहीत. 

पुढील वेब स्टोरी

'या' मुली करतात 'शांतीत क्रांती', कारण त्यांचा मूलांकच...

इथे क्लिक करा