Photo Credit; instagram
'या' मुलांकाच्या मुली गृहलक्ष्मीच असतात! घरात पाऊत ठेवताच सुख-समृद्धी नांदते.
Photo Credit; instagram
काही तारखेंवर जन्मलेल्या मुलींबद्दल म्हटलं जातं की, त्या त्यांच्या सासरी विशेष स्थान मिळवण्यात यशस्वी होतात.
Photo Credit; instagram
त्यांचा स्वभाव, समजूतदारपणा आणि प्रामाणिक वागणुकीमुळे या मुली सासरी राज करतात.
Photo Credit; instagram
ज्या मुलींचा जन्म 1,10,19 आणि 28 तारखेला झालेला आहे. त्या मुलींकडे नेतृत्व करण्याची जबरदस्त क्षमता असते.
Photo Credit; instagram
मुलांक 2 च्या मुली संवेदनशील आणि भावनात्मक असतात. शांत आणि मधूर स्वभावामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होतं.
Photo Credit; instagram
ज्या मुलींचा जन्म 6,15 आणि 24 तारखेला झाला आहे, त्या मुली सौंदर्य आणि आकर्षणाचं प्रतिक मानल्या जातात.
Photo Credit; instagram
8,17 आणि 26 तारखेल्या जन्मलेल्या मुली मेहनती आणि आत्मनिर्भर असतात. त्या प्रत्येक आव्हानाचा सामना करतात.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर या मुलांकाबाबत माहिती दिली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पोटाचे टायर्स अन् कंबरेचा घेर झरझर वितळेल! फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर