Photo Credit; instagram
लग्नपत्रिकेवर देवाचा फोटो का छापू नये? प्रेमानंद महाराज म्हणाले...
Photo Credit; instagram
प्रेमानंदजी महाराजांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
Photo Credit; instagram
ते राधा राणीचे परम भक्त असून वृंदावनातील भक्तांमध्ये राहतात.
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराजांच्या कथावाचनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
लोक त्यांचे सल्ले आणि शिकवणींचे पालन करतात.
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराजांनी लग्नपत्रिकेबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.
Photo Credit; instagram
ते म्हणाले, 'लग्नपत्रिकेवर देवाचा फोटो छापू नये. हा गुन्हा आहे, असे केल्याने देवाच्या प्रतिमेचा अपमान होतो.'
Photo Credit; instagram
'हा तोच देव आहे ज्याला आपण सिंहासनावर बसवतो.'
Photo Credit; instagram
'लोक देवाचे फोटो त्यांच्या नावासोबत छापतात, ज्यामुळे देवाच्या प्रतिमेचा अनादर होतो. असे करणे टाळावे.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: गुणी असतात 'हे' लोक, पैशांची कधीच पडत नाही कमी!
इथे क्लिक करा
Related Stories
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद