Photo Credit; instagram

दुधात मिसळून प्या 'या' बिया, हाडं मजबूत होतील, केस गळणेही थांबेल.

Photo Credit; instagram

हलीमच्या बिया देखील औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. विशेषतः महिलांसाठी हे खूप फायदेशीर आहेत.

Photo Credit; instagram

जर तुम्ही ते दुधात भिजवून रात्री झोपण्यापूर्वी प्यायले, तर तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

Photo Credit; instagram

या बिया लोह, फॉलिक ऍसिड, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईचा चांगला स्रोत आहेत.

Photo Credit; instagram

पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

या बिया दुधात भिजवून घेतल्यानं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होती. केस गळणं कमी होतं आणि मुरुम दूर होतात.

Photo Credit; instagram

या बिया मासिक पाळी नियमित करण्यासही मदत करतात. हे खाल्ल्यानं त्वचा चमकदार होते आणि अशक्तपणा दूर होतो.

Photo Credit; instagram

या बिया हाडं मजबूत करतात आणि वजन कमी करण्यासही मदत करतात.

Photo Credit; instagram

10-12 हलीम बिया पाण्यात भिजवाव्यात. त्यांना किमान 7-8 तास भिजवा. यानंतर ते दुधात मिसळा आणि झोपण्यापूर्वी घ्या.

पुढील वेब स्टोरी

50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा

इथे क्लिक करा