Photo Credit; instagram

Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमचा व्हेकेशन मूड, कुठे करतायेत सुट्टी एन्जॉय?

Photo Credit; instagram

HAS ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील उपजिल्हाधिकारी आहेत. 

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा त्यांच्या ग्लॅमरस लूकसाठीही ओळखल्या जातात. त्या सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असतात.

Photo Credit; instagram

समाजसेवेला प्राधान्य देणाऱ्या ओशिन यांनी तरूणाईसमोर एक आदर्श ठेवला आहे.

Photo Credit; instagram

ओशिन या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. त्या त्यांच्या प्रशासकीय कामामुळेही चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

त्या पेशाने अधिकारी असल्या तरी त्यांची लाइफस्टाइल एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या व्हेकेशन मूडमध्ये दिसतायेत.

Photo Credit; instagram

पण, HAS ओशिन शर्मा यांनी व्हेकेशनसाठी बाली किंवा मालदीव ही ठिकाणं निवडलेली नाही आहे.

Photo Credit; instagram

त्या त्यांच्या जन्मभूमीत म्हणजेच हिमाचलमधील बीर या एका छोट्या गावात सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.

Photo Credit; instagram

आपल्या कुटुंबासोबत ओशिन शर्मा वेळ घालवत आहेत. त्यांनी इथे खूप एन्जॉय केलेलं या व्हिडीओतून दिसत आहे.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. 

Photo Credit; instagram

त्यांनी शेअर केलेल्या या व्हेकेशन व्हिडीओवरही चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी सर्वाधिक काळ शिमला येथे घालवला.

Photo Credit; instagram

त्यांचे वडील भुवनेश शर्मा हे देखील नायब तहसीलदार पदावर होते आणि आई कांगडा येथे अधिकाऱ्याची पीए होती.

पुढील वेब स्टोरी

डर के आगे जीत...  'या' मूलांकाचे लोक 'ही' गोष्ट करताना अजिबातच...

इथे क्लिक करा