Photo Credit; instagram

Oshin Sharma: मारिती चकरा, तुझा गं नखरा... अभिनेत्रींना मात देणारी उपजिल्हाधिकारी!

Photo Credit; instagram

हिमाचल प्रदेशातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओशिन शर्मा त्यांच्या ग्लॅमरस लूकसाठीही ओळखल्या जातात. 

Photo Credit; instagram

त्या सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असतात.

Photo Credit; instagram

ओशिन ह्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्या त्यांच्या प्रशासकीय कामामुळेही चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशमध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.

Photo Credit; instagram

त्या मूळच्या कांगडा जिल्ह्यातील रहिवासी असून ओशिन यांचे बालपण शिमलामध्ये गेले आहे. 

Photo Credit; instagram

त्यांचे वडील भुवनेश शर्मा हे नायब तहसीलदार पदावर होते आणि आई कांगडा येथे एका अधिकाऱ्याच्या पीए होत्या.

Photo Credit; instagram

ओशिन यांचे डॉक्टर बनायचे स्वप्न होते. त्याचबरोबर त्यांना अभिनेत्री बनण्याचीही इच्छा होती. तर महाविद्यालयीन काळात त्यांना राजकारणात रस होता.

Photo Credit; instagram

त्या कॉलेजच्या राजकारणात सक्रिय होत्या. पण कुटुंबीयांच्या सल्ल्यानंतर त्यांनी नागरी सेवेकडे कल वळवला आणि अभ्यासाला सुरूवात केली.

Photo Credit; instagram

नागरी सेवांच्या तयारीसाठी त्या अनेक तास अभ्यास करत असत. ओशिन यांनी अनेकदा सरकारी  नोकरीसाठी परीक्षा दिली पण त्यांची निवड झाली नाही.

Photo Credit; instagram

पण नंतर 10व्या रँकसह त्यांनी हिमाचल प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली. आता त्या उपजिल्हाधिकारी आहेत.

पुढील वेब स्टोरी

परिस्थिती काहीही असो... लग्नानंतर पतीला राजा बनवतात 'या' मुली! 

इथे क्लिक करा