Photo Credit; instagram

देशातील 'या' सुंदर IAS-IPS महिला अधिकारी पाहिल्यात का?

Photo Credit; instagram

IPS नवज्योत सिमी या पंजाबमधील गुरुदासपूरच्या रहिवासी आहेत. त्यांनी 2017 मध्ये UPSC परीक्षा 735 व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली.

Photo Credit; instagram

स्मिता सभरवाल तेलंगणा कॅडरमधील 2001 बॅचच्या भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत. त्या "लोक अधिकारी" म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

Photo Credit; instagram

सोनल गोयल यांनी 2008 ची UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात तेरावा क्रमांक मिळवला, त्या त्रिपुरा कॅडरच्या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या IAS अधिकारी डॉ. रेणू राज यांचाही समावेश आहे.

Photo Credit; instagram

IAS टीना दाबी यांनी UPSC परीक्षेत टॉप करून स्वतःला सिद्ध केलं. सध्या त्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुख हिने 2018 च्या UPSC परीक्षेत 5 वा क्रमांक मिळवला होता. ती महिला उमेदवारांमध्ये टॉपर होती.

पुढील वेब स्टोरी

IPS Salary: पोलीस अधिकाऱ्यांना नेमका पगार मिळतो तरी किती?

इथे क्लिक करा