काय हो... मुंबईतल्या 'या' 8 ठिकाणांना तुम्ही भेट दिलीये का?
Photo Credit; instagram
गेट वे ऑफ इंडिया मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लँडमार्क आहे. 1924 मध्ये किंग जॉर्ज व्ही आणि क्वीन मेरी यांच्या मुंबई भेटीच्या स्मरणार्थ हे बांधण्यात आलं होतं.
Photo Credit; instagram
छत्रपती शिवाजी टर्मिनस, व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणूनही ओळखलं जातं, हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे आणि भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.
Photo Credit; instagram
मरीन ड्राइव्ह हे अरबी समुद्राजवळील प्रॉमेनेड आहे, ज्याला तिथल्या स्ट्रीटलाइट्समुळे "क्वीन्स नेकलेस" म्हणूनही ओळखलं जातं.
Photo Credit; instagram
क्रॉफर्ड मार्केट हे वस्तू, मसाले आणि हाताने बनवलेल्या वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेले एक गजबजलेले बाजार आहे, इथे फळे, भाजीपाला ग्लोथिंग आणि अॅक्सेसरीजपर्यंत सर्व काही मिळतं.
Photo Credit; instagram
चोर बाजार हे मुंबईमधील सर्वात मोठ्या मार्केटपैकी एक आहे, जिथे व्हिंटेज वस्तू, आणि इतर अनोख्या वस्तू स्वस्त:त मिळतात.
Photo Credit; instagram
हाजी अली दर्गा ही एक मशीद आणि थडगी आहे जी मुंबईच्या किनार्याजवळ एका छोट्या बेटावर आहे. येथे मुस्लिम धर्मीयच नाही तर इतर धर्माचे लोकही दर्शानासाठी जातात.
Photo Credit; instagram
जहांगीर आर्ट गॅलरी हे एक लोकप्रिय आर्ट गॅलरी आहे जे कलाकारांची कला प्रदर्शित करते.
Photo Credit; instagram
काला घोडा काला घोडा हा चॅर्चगेट येथील एक गजबजलेला परिसर आहे जो त्याच्या आर्ट गॅलरी, संग्रहालये, कॅफे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.