Photo Credit; instagram

रक्ताच्या कमतरतेमुळे लोकांना अशक्तपणा, थकवा, अशक्तपणा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

Photo Credit; instagram

अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, रक्त गोठणं आणि प्लेटलेट कमी होणं यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे लोह आणि अनेक आवश्यक पोषक घटक असलेले काही खाद्यपदार्थ फायदेशीर असतात. ते जाणून घेऊ  

Photo Credit; instagram

बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. त्यामुळे रक्तातील लाल रक्तपेशींची पातळी वाढते. ज्यूस किंवा सॅलडमध्ये खाऊ शकता.

Photo Credit; instagram

बदाम, अक्रोड आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही बटर किंवा स्मूदीमध्ये ते घेऊ शकता.

Photo Credit; instagram

लोह, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले डाळिंबही लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं.

Photo Credit; instagram

रक्त वाढवण्यासाठी डाळिंब हा उत्तम पर्याय आहे. हिमोग्लोबिन पातळी वाढवण्यासाठी डाळिंबाचा रस पिऊ शकता.

Photo Credit; instagram

पालक- आयर्न, फोलेट आणि व्हिटॅमिन सीने युक्त हिरवी पालेभाजी पालक रक्त वाढवणारी भाजी आहे.

Photo Credit; instagram

नाचणी, ज्वारी आणि बाजरी यांसारखे धान्य केवळ रक्तच नाही तर शरीराचे एकंदर आरोग्य सुधारतं.

पुढील वेब स्टोरी

फोनमध्ये पाणी, रंग गेला? 'हा' उपाय ठरेल योग्य

इथे क्लिक करा