Photo Credit; instagram
Arrow
प्राण्यांसाठी घर विकलं आता...! तरूणीची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी
Photo Credit; instagram
Arrow
22 वर्षीय तरूणी आज शंभरहूनही अधिक भटक्या प्राण्यांचा आधार बनली आहे. तिची मन हेलावणारी कहाणी जाणून कोणालाही राहावणार नाही.
Photo Credit; instagram
Arrow
22 वर्षीय तरूणी आज शंभरहूनही अधिक भटक्या प्राण्यांचा आधार बनली आहे. तिची मन हेलावणारी कहाणी जाणून कोणालाही राहावणार नाही.
Photo Credit; instagram
Arrow
हरसिमरन वालिया असे या तरूणीचे नाव आहे. ती शहरापासून दूर असलेल्या एका घरात 100 हून अधिक मुक्या जनावरांसह आपल्या कुटुंबासोबत राहाते.
Photo Credit; instagram
Arrow
हरसिमरनला ती 5 वर्षांची असल्यापासून असहाय्य, जखमी किंवा रस्त्यावर असलेल्या प्राण्यांसाठी सहानुभूती होती.
Photo Credit; instagram
Arrow
हरसिमरन वालियाकडे 100 हून अधिक कुत्रे, 10 मांजरी आणि कासव आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी हरसिमरनने नोकरी सोडली.
Photo Credit; instagram
Arrow
तसेच पैशाअभावी हरसिमरनच्या कुटुंबाला घरही विकावे लागले.
प्रोटीनची कमतरता, सोयाबीन आहे रामबाण उपाय; ही स्वादिष्ट रेसिपी ट्राय करा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर