Photo Credit; instagram

प्रथिने स्नायू मजबूत करण्यासाठीच नाही, तर शरीराला ऊर्जा देण्याचं कामही ते करत असतात.

Photo Credit; instagram

प्रथिने रोगांशी लढणाऱ्या अँटीबॉडीजसाठी  मदत करतात. एन्झाईम्स आणि हार्मोन्सचे बिल्डिंग ब्लॉकही असतात.

Photo Credit; instagram

प्रथिनांच्या कमतरतेमुळे मोठ्या समस्या उद्भवतात. चिकन-मटण खातात ते प्रथिनांची कमतरता सहजपणे पूर्ण करू शकतात.

Photo Credit; instagram

चिकन-मटण व्यतिरिक्त कोणत्या गोष्टींमधून प्रोटीन मिळते, ते जाणून घेऊ.

Photo Credit; instagram

बदाम : बदामामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. 100 ग्रॅम बदामामध्ये सुमारे 21 ग्रॅम प्रथिने असतात.

Photo Credit; instagram

सोयाबीन : 1 कप कच्च्या चिकनमध्ये 43.43 ग्रॅम प्रोटीन असते. पण 1 कप सोयाबीनमध्ये 68 ग्रॅम प्रथिने असतात.

Photo Credit; instagram

भोपळ्याच्या बिया : 100 ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये 19 ग्रॅम प्रथिने असतात.

Photo Credit; instagram

खसखस - एक कप खसखसमध्ये 18 ग्रॅम प्रोटीन असतं.

Photo Credit; instagram

अंबाडीच्या बिया- अंबाडीच्या बिया फायदेशीर असतात. 1 कप अंबाडीच्या बियांमध्ये 31 ग्रॅम प्रथिने असतात.

पुढील वेब स्टोरी

Papaya Leaf : पपई फायद्याचीच, पण पानही 'या' आजारांसाठी फायद्याची

इथे क्लिक करा