Photo Credit; instagram

Oshin Sharma : 'दिलदार मनाच्या रूबाबदार', उपजिल्हाधिकारी मॅडमने केलंय मार्केट जाम!

Photo Credit; instagram

हिमाचलच्या सोशल मीडिया स्टार लेडी ऑफिसर ओशिन शर्मा यांची बदली करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

ओशिन या संधोळ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांना शिमला येथील कार्मिक विभागाकडे अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

ओशिन त्यांच्या सौंदर्यासाठी आणि स्टायलिश फॅशन सेन्ससाठीही ओळखल्या जातात.

Photo Credit; instagram

हिमाचलच्या 32 वर्षीय महिला अधिकारी ओशिन शर्मा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय असतात.

Photo Credit; instagram

अनेक प्लॅटफॉर्मवर त्यांचे आठ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ज्यामध्ये त्याचे X वर 109K, Instagram वर 348K, Facebook वर 296K आणि Oshin Sharma Public Group मध्ये 128K फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

कांगडा आणि मंडी जिल्ह्यांतील त्यांच्या मागील पोस्टिंगच्या काळात त्यांनी सामाजिक कल्याण, पर्यावरण, पंचायती योजना, स्वयंसेवी संस्था आणि पंचायतीशी संबंधित कल्याणकारी योजना राबवून प्रशंसा मिळवली होती.

Photo Credit; instagram

ओशिन त्यांच्या सामाजिक तसेच, प्रेरणादायी कार्यासाठी ओळखल्या जातात. त्या लाडली फाउंडेशनची ब्रँड ॲम्बेसेडरही होत्या.

Photo Credit; instagram

ओशिन त्यांचे सूट आणि साडीतील अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

पुढील वेब स्टोरी

Dhanteras: दिवाळीची साफसफाई करताना चुकूनही फेकू नका 'या' 5 गोष्टी, नाहीतर...

इथे क्लिक करा