ओशिन शर्मा या सध्या हिमाचल प्रदेशमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहतात.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा यांनी सरकारी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले आणि अनेक परीक्षा दिल्या होत्या.
Photo Credit; instagram
एकदा त्यांची सिव्हिल सर्व्हिसेससाठी निवडही होता-होता राहिली होती. कारण अवघ्या 5 गुणांनी त्यांची निवड होऊ शकली नव्हती, पण त्यांनी हार मानली नाही आणि 2019 मध्ये त्यांची BDO साठी निवड झालेली.
Photo Credit; instagram
बीडीओ झाल्यानंतरही ओशिन यांनी आपली तयारी सोडली नाही आणि शेवटी दुसऱ्या प्रयत्नात त्या हिमाचल प्रशासकीय सेवेत (एचएएस परीक्षा) निवड झाली.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा त्यांच्या प्रशासकीय कामामुळे जेवढ्या चर्चेत असतात तेवढ्याच त्या सोशल मीडियावरही लोकप्रिय आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन या हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन सांगतात की, 'पूर्वी त्यांचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते, त्यानंतर कॉलेजच्या दिवसात त्या विद्यार्थी राजकारणातही सक्रिय झाल्या होत्या.'
Photo Credit; instagram
पण नंतर त्यांचा अभ्यासाकडे असलेला कल पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करण्याचा सल्ला दिला.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा या समाजसेवाही करत असून तरुणांमध्ये जनजागृती करत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Whiskey सोबत कोल्ड ड्रिंक घेताय जोमात पण हे वाचूनच जाल कोमात!