Photo Credit; instagram

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा च्यवनप्राश घरीच तयार करा...

Photo Credit; instagram

रोज एक चमचा घरगुती च्यवनप्राश खाल, तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल.

Photo Credit; instagram

घरी बनवलेला हा च्यवनप्राश केमिकलमुक्त असून, चवही चांगली लागते.

Photo Credit; instagram

चला जाणून घेऊया तुम्ही घरच्या घरी चवदार च्यवनप्राश कसा बनवू शकता

Photo Credit; instagram

दालचिनी, जिरे,  बडीशेप, सुंठ पावडर, काळी मिरी, लवंग, जायफळ, वेलची, लांबट वेलची बारीक करून पावडर बनवा.

Photo Credit; instagram

 नंतर गाळणीने नीट गाळून घ्या. आवळा धुवून 10 मिनिटे वाफवून घ्या. तुम्ही प्रेशर कुकरमध्ये 1 शिटीपर्यंत शिजवू शकता.

Photo Credit; instagram

आता आवळा धुवून 10 मिनिटे वाफवून घ्या. तुम्ही प्रेशर कुकरमध्ये 1 शिटीपर्यंत शिजवू शकता.

Photo Credit; instagram

आता ते थंड होऊ द्या आणि नंतर त्यातील बिया काढून टाका.

Photo Credit; instagram

आता कढईत तूप गरम करून त्यात आवळा टाका.

Photo Credit; instagram

आवळा पेस्ट काही मिनिटे शिजवा, हे केल्यानं मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागेल.

Photo Credit; instagram

आवळा पेस्ट काही मिनिटे शिजवा, हे केल्यानं मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागेल.

Photo Credit; instagram

आता त्यात गूळ घालून मिक्स करा आणि किमान 10 मिनिटे शिजवा.

Photo Credit; instagram

नंतर त्यात मसाल्याच्या मिश्रणाची पावडर घाला आणि मिश्रण थोडे चिकट होईपर्यंत शिजवा.

Photo Credit; instagram

नंतर त्यात मसाल्याच्या मिश्रणाची पावडर घाला आणि मिश्रण थोडे चिकट होईपर्यंत शिजवा.

पुढील वेब स्टोरी

2024 ची शेवटची पोर्णिमा आज! रात्री 'हे' काम केल्यावर होईल लक्ष्मीची कृपा

इथे क्लिक करा