Photo Credit; instagram

रॅपर हनी सिंग डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. यामध्ये त्यानं त्याचं आयुष्य, करिअर, अफवा आणि वादांवर भाष्य केलंय.

Photo Credit; instagram

हनी सिंगने लुंगीं डान्स गाणं गायलं होतं. शाहरुख अमेरिकेच्या टूरवर गेला, तिथे  हनीला परफॉर्म करण्यासाठी बोलावलं होतं.

Photo Credit; instagram

या दौऱ्यात शाहरुखने हनी सिंगला मारली आणि त्याच्या डोक्याला टाके पडल्याची अफवा होती.

Photo Credit; instagram

हनी सिंग म्हणाला मला कामाचा थकवा असूनही US टूरची ऑफर घेतली होती.

Photo Credit; instagram

एका संध्याकाळी मला परफॉर्म करायचं नव्हते, पण माझ्यावर जबरदस्ती केली जात होती.

Photo Credit; instagram

"परफॉर्म करायचं नाही म्हणून टक्कल केलं. पण तरीही परफॉर्म करावं लागू नये, म्हणून मीच डोक्यात कप फोडून घेतला होता."

Photo Credit; instagram

"शाहरुख खानने मला मारल्याची अफवा कोणीतरी पसरवली. पण शाहरूख माझ्यावर प्रेम करतात."

Photo Credit; instagram

हनी सिंगने स्वत:याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे आता या अफवांना ब्रेक लागला आहे.

पुढील वेब स्टोरी

 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच नशिबवान! यशाचं उंच शिखरच गाठतात

इथे क्लिक करा