Photo Credit; instagram

इंजिनीअरिंग करता-करता IAS सृष्टी देशमुख कशी बनली UPSC टॉपर?

Photo Credit; instagram

IAS सृष्टी जयंत देशमुख अनेकदा चर्चेत असते. 2018 बॅचची ती IAS अधिकारी आहे.

Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुखने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती.

Photo Credit; instagram

महिलांमधून पहिला तर भारतातून 5वा रॅंक सृष्टी देशमुखने मिळवला होता.

Photo Credit; instagram

इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाच सृष्टी देशमुखने UPSC ची तयारी सुरू केली होती.

Photo Credit; instagram

सृष्टीने जास्त लक्ष UPSC परीक्षेवर केंद्रित केले आणि इंजिनीअरिंगच्या अभ्यासाकडे कमी लक्ष दिले.

Photo Credit; instagram

करंट अफेअर्सने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली कारण सृष्टीला चालू घडामोडी वाचण्याची आवड आणि सवय आहे. 

Photo Credit; instagram

सृष्टी देशमुखने UPSC-प्रीसोबत मेन्सची तयारी सुरू केली होती.

Photo Credit; instagram

उत्तर लेखनावर सृष्टीने विशेष लक्ष दिले. तिच्या म्हणण्यानुसार, UPSC क्लीअर करण्यासाठी 17-18 तास अभ्यास करण्याची गरज नाही.

Photo Credit; instagram

सातत्या सर्वात महत्त्वाचे आहे. दररोज न टाळता 5 ते 6 तास अभ्यास करूनही UPSC परीक्षा पास करता येते.

पुढील वेब स्टोरी

लक्ष्मीच्या पावलांनी... 'या' तारखेला मुलींचा जन्म म्हणजे भाग्यच!

इथे क्लिक करा