Photo Credit; instagram

Arrow

IPS Manoj Sharma: चंबळच्या 12वी नापास मनोजवर पहाडी श्रद्धाचा कसा जडला जीव?

Photo Credit; instagram

Arrow

12th फेल चित्रपटानंतर IPS मनोज शर्मा यांची कहाणी प्रचंड चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

IPS मनोज शर्मा यांनी IRS श्रद्धा जोशीशी लग्न केले आहे. त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा आज संपूर्ण भारतात होतेय. 

Photo Credit; instagram

Arrow

चंबळचा 12वी नापास मनोज आणि पहाडी श्रद्धा यांची भेट UPSC कोचिंग दरम्यान झाली.

Photo Credit; instagram

Arrow

मनोज चंबळमधील एका छोट्या गावातला होता, तर श्रद्धा उत्तराखंडमधील अल्मोडा इथली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

मनोज शर्मा हे श्रद्धाच्या प्रेमात पडले होते. श्रद्धाने हो म्हटलं तर जग बदलून टाकेल असं ते म्हणाले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

नागरी सेवा अधिकारी होण्यापूर्वी श्रद्धा आयुर्वेदिक डॉक्टर होती.

Photo Credit; instagram

Arrow

मनोजने श्रद्धाला प्रपोज केल्यावर तिने नकार दिला. दोघांमध्ये जगाचा फरक होता.

Photo Credit; instagram

Arrow

श्रद्धाला माहीत होतं की तिने हो म्हटलं तर मनोजचं करिअर बदलू शकतं.

Photo Credit; instagram

Arrow

मनोजचं करिअर वाचवण्यासाठी श्रद्धाने हो म्हटलं. यानंतर मनोजने यूपीएससी पास केली.

Photo Credit; instagram

Arrow

श्रद्धाने त्याला पूर्ण पाठिंबा दिला. यशानंतर त्यांच्या घरच्यांनीही होकार दिला आणि त्यांनी लग्न केले. 

Toursim: भारतातील 'या' सुंदर शहाराची विदेशातही चर्चा, नक्की करा एक्सप्लोर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा