Photo Credit; instagram
प्रिलियम्समध्ये नापास झाल्यानंतर जया किशोरीने 12वी ला किती मिळवले मार्क्स?
Photo Credit; instagram
प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांचा जन्म राजस्थानमधील सुजानगड येथे झाला.
Photo Credit; instagram
तिने 7 वर्षांची असताना तालबद्ध कथा सांगण्यास सुरुवात केली.
Photo Credit; instagram
कथाकथनासोबतच अभ्यास करणे हे जयासाठी मोठे काम होते.
Photo Credit; instagram
खरं तर त्याच वेळी त्यांच्या आयुष्यातील पहिला भागवत कथेचा कार्यक्रम झाला.
Photo Credit; instagram
भागवत कथेच्या तयारीसोबतच जया किशोरीच्या वडिलांनी तिला बोर्डाच्या परीक्षेची तयारीही करायला लावली.
Photo Credit; instagram
त्या प्रिलियम्समध्ये नापास झाल्या होत्या. पण जया किशोरींनी रात्रंदिवस मेहनत करून अखेर बोर्डाच्या परीक्षेत ७.९ सीजीपीए मिळवले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक बनतात मोठे अधिकारी!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाच्या मुली नुसत्या दिसायलाच नाही तर त्या गोष्टीतही असतात Smart!
Numerology: 'या' मुलांकाचे लोक होतात श्रीमंत! खिशात असतो पैसाच पैसा
तुमच्यासाठी काय पण! बायकोवर जीव ओवाळून टाकतात 'या' मूलांकाची मुलं...
Loyal तर असतातच पण, आयुष्यभर सोबत राहतात 'ही' मुलं!