Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरींची कमाई.. एका कथेसाठी किती पैसे घेतात?

Photo Credit; instagram

Arrow

कथावाचक जया किशोरीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या या काळात त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यूट्यूब आणि फेसबुकवर जया किशोरींच्या प्रत्येक व्हिडीओला लाखो व्ह्यूज आहेत. या माध्यमातून त्यांची टीम कमाईही करते.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी यांचं पूर्ण नाव जया शर्मा आहे. त्यांचा जन्म 13 जुलै 1995 रोजी राजस्थानातील सुजानगड येथील गौर ब्राह्मण कुटुंबात झाला.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी एका कथेसाठी 9 ते 10 लाख रुपये घेतात ज्यात नानीबाई मायरो आणि श्रीमद भागवत कथा सांगतात.

Photo Credit; instagram

Arrow

अर्धी रक्कम बुकिंगच्या वेळी घेतली जाते, बाकीची रक्कम काथा किंवा मायरा नंतर घेतली जाते. त्या त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा दान करतात.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी नारायण सेवा संस्थानला त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग दान करातात. ही संस्था दिव्यांगांसाठी रुग्णालय चालवते.

Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या 10 व्या वर्षी जया किशोरी यांनी अमोघफळदाई संपूर्ण सुंदरकांड गाऊन लाखो लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

नारायण सेवा संस्थेमार्फत अनेक गोशाळाही चालवल्या जातात आणि ही संस्था गरिबांची सेवा करते.

समोसा त्रिकोणी का असतो, हे तुम्हाला माहितीये का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा