Photo Credit; instagram

Arrow

बोलण्यातून लाखो जणांना Motivate करते जया किशोरी, पण तिचं शिक्षण किती?

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरींनी वयाच्या २७ व्या वर्षी देशात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी एक मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. त्यांचे संपूर्ण भारतात लाखो चाहते आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जया यांचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचबरोबर जया किशोरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी यांचे सुरूवातीचे शिक्षण कोलकाता येथे झाले.

Photo Credit; instagram

Arrow

शालेय शिक्षणानंतर जया यांनी बीकॉम पदवी मिळवण्यासाठी डिस्टन्स ग्रॅज्युएशन केले.

Photo Credit; instagram

Arrow

बारावीत शिकत असताना जया यांनी श्रीमद भागवत कथा कथन केलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

जया अभ्यासासोबतच अनेकदा भजन आणि गीताही म्हणायच्या.

हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी नक्की फॉलो करा 'या' 10 टिप्स!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा