Photo Credit; instagram

Arrow

IAS Officer : IAS सृष्टी देशमुख यांना नेमका किती मिळतो पगार?

Photo Credit; instagram

Arrow

नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी) भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करणं सोपे नाही.

Photo Credit; instagram

Arrow

पण IAS सृष्टी जयंत देशमुख हिने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सीएसई परीक्षेत टॉप केलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

मेहनत व जिद्दीच्या जोरावर वयाच्या २२ व्या वर्षी सृष्टीने IAS बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. 

Photo Credit; instagram

Arrow

२०१८ साली झालेल्या यूपीएससी परीक्षेत सृष्टीने संपूर्ण भारतात पाचवा क्रमांक मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सातव्या वेतन आयोगानुसार, IAS अधिकाऱ्यांना 56000 रूपये ते 2.5 लाख रूपये दरमहिना पगार मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

मूळ वेतन, ग्रेड पे यांच्याव्यतिरिक्त डियरनेस अलाउन्स, मेडिकल अलाउन्स आणि कन्व्हेन्शन अलाउन्सही मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

IAS अधिकाऱ्यांना बंगला, स्वयंपाकी, माळी, सुरक्षारक्षक अशा विविध सुविधा सरकारकडून मिळतात.

JEE मध्ये नापास पण, UPSC क्रॅक करून IAS अधिकारी बनणारी ती तरूणी कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा