Photo Credit; instagram
Arrow
IAS पल्लवीने कोचिंग शिवाय UPSC कशी केली क्रॅक?
Arrow
IAS झालेल्यांपैकी पल्लवी मिश्रा हे नाव आता चर्चेत आलं आहे. ती 2023 च्या बॅचची अधिकारी आहे.
Arrow
भोपाळच्या पल्लवी मिश्राने UPSC करण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली, त्याचबरोबर संगीत शिक्षणही घेतलं.
Arrow
पल्लवी मिश्राने कायद्याची पदवी घेतल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
Arrow
IAS पल्लवीने कोचिंग लावली नाही. स्वतः अभ्यास करून ती युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली.
Arrow
IAS पल्लवीचा भाऊ IPS आहे, त्याने युपीएससीची तयारी करताना महत्त्वाचं मार्गदर्शन केलं.
Arrow
पहिल्या प्रयत्नात झालेल्या चुकांवर पल्लवीने लक्ष दिले आणि दुसऱ्या प्रयत्नाच ती युपीएससी उत्तीर्ण झाली.
Arrow
पल्लवीला गाण्याचीही आवड आहे. तिने संगीतात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले आहे.
बिकिनी, बीच आणि स्वीमिंग पूल... आयरा झाली रोमँटिक, Honeymoon Photos
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच नशिबवान! यशाचं उंच शिखरच गाठतात
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत
Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार