Photo Credit; instagram

वारंवार येणाऱ्या  स्पॅम कॉल्समुळे सध्या देशातले अनेक लोक परेशान झाले आहेत.

Photo Credit; instagram

वेगवेगळ्या कंपन्यांकडून येणाऱ्या या  कॉल्सचा ताण नको म्हणून तुम्ही DND वापरत असाल. पण...

Photo Credit; instagram

पण, DND वापरुनही तुम्हाला स्पॅम कॉल येणं काही बंद होत नाही.

Photo Credit; instagram

स्पॅम कॉल बंद करण्यासाठी एक सोपा फंडा आहे. Android युजर्ससाठी हा पर्याय उत्तम आहे.

Photo Credit; instagram

डायलर अर्थात फोन करण्यासाठी जो  पर्याय वापरतो तो ओपन करा. तिथे उजवीकडे तीन डॉट आहेत.

Photo Credit; instagram

तीन डॉटवर क्लिक केल्यावर तुम्हाला Caller ID आणि Spam चा पर्याय असतो. 

Photo Credit; instagram

वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाईलवर नाही काहीसं वेगळं असेल. या पर्यायावर क्लिक करा.

Photo Credit; instagram

यावर क्लिक केल्यावर तुम्हाला कॉलर आणि स्पॅम ID चं फिचर सुरू करावं लागेल. तिथे फिल्टर स्पॅम कॉल पर्याय निवडायचा.

Photo Credit; instagram

हा पर्याय वापल्यानंतर तुम्हाला स्पॅम कॉल्स येणं  बंद होईल. 

पुढील वेब स्टोरी

श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य

इथे क्लिक करा