Photo Credit; instagram

साबण-पाण्याशिवाय 2 मिनिटांत कंगवा होईल साफ, काय आहे ट्रीक?

Photo Credit; instagram

घनदाट काळे आणि सुंदर केस कोणाला नको असतात... यासाठी प्रत्येकजण आपआपल्यापरीने काळजी घेत असतो.

Photo Credit; instagram

लांब केसांसाठी स्वच्छ निगा राखणे सर्वांत महत्त्वाचे आहे.

Photo Credit; instagram

आपण केसांना स्वच्छ ठेवण्यासाठी धुतो, तेल लावतो आणि दररोज विंचरून चापूनचुपून बांधतो.

Photo Credit; instagram

पण यासर्वात आपण कंगव्याची स्वच्छता विसरून जातो. कंगव्याचा वापर केल्याने तो खराब होतो त्यात धुळ साचते.

Photo Credit; instagram

केसांच्या आरोग्यासाठी कंगव्याची स्वच्छताही महत्त्वाची आहे. पण काहीजण ते कऱण्यास टाळाटाळ करतात.

Photo Credit; instagram

अशावेळी झटपट कंगवा साफ करण्याची एक सोपी ट्रीक जाणून घेऊया. विशेष म्हणजे यामध्ये पाणी आणि साबणाची गरजही भासत नाही.

Photo Credit; instagram

कंगवा स्वच्छ करण्यासाठी त्यावर पावडर टाका आणि खराब टूथब्रशने कंगव्याच्या दातांमध्ये अडकलेली घाण काढा.

Photo Credit; instagram

दुसरी ट्रीक म्हणजे शाम्पूचा वापर... बादलीत शाम्पू घालून कंगवा भिजत ठेवा आणि नंतर ब्रशने घासून स्वच्छ करा.

पुढील वेब स्टोरी

घे दमानं... गौतमी पाटीलच्या नखरेल अदा! नवीन गाणं पाहिलत का?

इथे क्लिक करा