Photo Credit; instagram

केसांना करायचंय सिल्की अन् शायनी? घरच्या घरी करा असा हेअर स्पा...

Photo Credit; instagram

हेअर स्पामध्ये केस चांगले धुऊन मसाज केला जातो. यामुळे केसांना ताकद आणि पोषण मिळते. 

Photo Credit; instagram

मुली अनेकदा पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करण्यासाठी पैसे खर्च करतात. पण तुम्ही ते घरीही सहज करू शकता.

Photo Credit; instagram

हेअर स्पा घरी करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

Photo Credit; instagram

सर्वात आधी केसांना तेल लावा. केसांना नारळ, ऑलिव्ह किंवा बदामाचे तेल लावू शकता.

Photo Credit; instagram

तेल लावल्यानंतर केसांना स्टीम द्या. फक्त 10 मिनिटे स्टीमिंग करा. जास्त वाफेमुळे केस खराब होतात.

Photo Credit; instagram

त्यानंतर केस शॅम्पूने धुवा. यानंतर हेअर मास्क लावा. केळी, फ्लॅक्ससीड आणि अंड एकत्र करून 15 मिनिटांसाठी केसांना लावा.

Photo Credit; instagram

शेवटच्या टप्प्यात, केस सौम्य शाम्पूने चांगले धुवा. नंतर केस सुकल्यानंतर सीरम लावा.

Photo Credit; instagram

हेअर स्पामुळे केस गळणे कमी होते आणि ते मजबूत होतात. टाळूवरील केस तुटण्याची समस्या दूर होते.

Photo Credit; instagram

हेअर स्पा केसांना सिल्की आणि शायनी करते. हे केसांना आतून मॉइश्चरायझ करते.

Photo Credit; instagram

हेअर स्पा केसांमधील कोंडा पूर्णपणे दूर करेल. तसेच केसांमध्ये घाण साचू देणार नाही.

पुढील वेब स्टोरी

SA Cricketer: तुम हुस्न परी... 'डेव्हिड मिलर'च्या पत्नीला पाहिलत का?

इथे क्लिक करा