Photo Credit; instagram

होळी रंगांची उधळण करण्याचा, आनंदाच्या या सणात अनेकांचा रंग भंग होतो, तो फोन पाण्यात भिजल्यामुळे...

Photo Credit; instagram

रंग लावण्याच्या, पाणी उडवण्याच्या गोंधळात त्यामुळे त्यांचा फोन खराब होतो. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या.

Photo Credit; instagram

फोन पाण्यात पडला तर तो लवकरात लवकर बाहेर काढा, कारण जेवढा जास्त वेळ पाण्यात राहील, तेवढं पाणी जाईल.

Photo Credit; instagram

पाण्यातून काढल्यानंतर तुम्ही फोन बंद करा. स्मार्टफोन लवकर बंद केल्यानं शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.

Photo Credit; instagram

बंद केल्यानंतर, तुम्ही फोन कव्हर, सिम कार्ड आणि SD कार्ड काढा. नंतर मऊ कापडाने किंवा टिश्यूने पुसून घ्या.

Photo Credit; instagram

लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा स्मार्टफोन गरम करू नका,  गरम केल्यामुळे फोन खराब होऊ शकतात.

Photo Credit; instagram

यादरम्यान फोन चार्ज केल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकतं. त्यामुळे जर फोन खराब झाला तर त्याला घरीच प्रयोग करू नका.

Photo Credit; instagram

फोन खराब झाल्यास त्यावर घरीच उपाय न करता, सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा.

पुढील वेब स्टोरी

धुळवड खेळताना 'या' 7 चुका अजिबात करू नका, नाहीतर...

इथे क्लिक करा