Photo Credit; instagram

त्वचा कोरडी पडतेय? अशी घ्या काळजी, आरशासारखे चमकाल

Photo Credit; instagram

हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवते. आणि ताणलेली आणि निर्जीव वाटू लागते.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे जाणून घ्या पाच सोपे फंडे

Photo Credit; instagram

त्वचेची काळजी घेण्याचे आणि कोरड्या निरोगी ठेवण्या आणि आर्द्रता भरली जाईल.

Photo Credit; instagram

हिवाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा नियमित वापर करा.

Photo Credit; instagram

आंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी लगेच मॉइश्चरायझर लावणं महत्त्वाचं आहे.

Photo Credit; instagram

गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं त्वचेतील नैसर्गिक ओलावा निघून जातो. त्याऐवजी कोमट पाणी वापरा.

Photo Credit; instagram

कोरड्या त्वचेसाठी हार्ड साबण किंवा रासायनिक क्लीन्सर वापरणं टाळा.

Photo Credit; instagram

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, भरपूर पाणी प्या. ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंटयुक्त आहार घ्या.

पुढील वेब स्टोरी

सासरच्यांवर प्रेमाने राज्य करतात 'या' मुलांकाच्या मुली

इथे क्लिक करा