Photo Credit; instagram

Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार

Photo Credit; instagram

थंडीच्या दिवसातही त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवायची असेल, तर योग्य स्कीन केअर रूटीन असणं गरजेचं असतं.

Photo Credit; instagram

थंडीच्या दिवसात त्वचेवर ओलसरपणा असणे खूप गरजेचं असतं. रोज सकाळी आणि रात्री मॉइस्चरायझर नक्की लावा.

Photo Credit; instagram

हायलूरोनिक एसिड असलेल्या मॉयस्चरायझरचा  वापर करा.  त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी प्या.

Photo Credit; instagram

हिवाळ्यात त्वचेची क्लींजिंग दरम्यान काळजी घेण्याची गरज आहे. माइल्ड आणि क्रीम बेस्ड क्लींजरचा वापर करा.

Photo Credit; instagram

लिप बाम आणि आय क्रीमचा वापर करा. हिवाळ्यात ओठ आणि डोळ्यांच्या खालची त्वचा लगेच कोरडी होते.

Photo Credit; instagram

चेहरा पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी स्क्रबिंग करणे अत्यंत गरजेचं आहे. आठवड्यातून एक दोन वेळा स्क्रब करा.

Photo Credit; instagram

हिवाळ्यातही सूर्य किरणे त्वचेसाठी फायदेशीर ठरत नाहीत. एसपीएफ 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या सन्सक्रीनचा वापर करा.

पुढील वेब स्टोरी

Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती

इथे क्लिक करा