Photo Credit; instagram

Numerology : मुलांक 4 असलेल्या लोकांसाठी 'कसं' राहिल वर्ष 2025?

Photo Credit; instagram

मुलाकं 4 असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह राहू असतो. जो त्यांना क्रीएटीव्ह, धाडसी आणि नेहमी काहीतरी नवं करण्याची उर्जा देतो.

Photo Credit; instagram

नवीन वर्ष 2025 आव्हानात्मक असणार आहे. यावर्षी तुमचं करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती कशी असणार आहे?

Photo Credit; instagram

यावर्षी तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्स आणि जबाबदाऱ्या मिळू शकतात.  क्रिएटिव्हीटी तुमच्या करिअरला नव्या शिखरापर्यंत नेऊ शकते.

Photo Credit; instagram

मेहनतीमुळे आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल. संपत्ती किंवा शेअर बाजारत केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल.

Photo Credit; instagram

राहूच्या प्रभावामुळे मुलांक 4 च्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. हेल्दी डाएट फॉलो करा.

Photo Credit; instagram

घरातील दक्षिण-पश्चिम भागात साफ सफाई  करा. साऊथ-वेस्ट डायरेक्शन राहूला प्रभावित करतं.

Photo Credit; instagram

यावर्षी तुमच्यात अनेक प्रकारचे सकारात्मक बदल घडतील. मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालीसाचं पाठ करा.

पुढील वेब स्टोरी

2024 ची शेवटची पोर्णिमा आज! रात्री 'हे' एकच काम करा, लक्ष्मीची कृपाच होईल

इथे क्लिक करा